मुंबई ते शेगावचा प्रवास | संपूर्ण माहिती | खर्च, मोफत सुविधा, वेळापत्रक | Complete Travel Guide

नमस्कार मित्रांनो! 🙏

या व्हिडिओमध्ये आपण केला आहे मुंबई ते शेगाव असा एक सुंदर रेल्वे प्रवास! 🚆

तसं पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यात मी पहिल्यांदाच गेलो. आजपर्यंत फक्त तिथल्या उन्हाळ्यातील कडक उन्हाबद्दल आणि थंडीबद्दल ऐकलं होतं. पण यावेळी श्री गजानन महाराजांच्या दर्शनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष शेगावला जाण्याचा योग आला. ❤️🙏

या संपूर्ण प्रवासात तुम्हाला उपयोगी पडेल अशी शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील गोष्टी पाहायला आणि जाणून घ्यायला मिळतील.

🚆 मुंबई ते शेगाव कोणकोणत्या ट्रेनने जाता येते?
🎫 ट्रेनचे तिकीट दर किती आहेत?
🕒 ट्रेनचे वेळापत्रक काय आहे?
🍱 प्रवासादरम्यान जेवण आणि फूडची व्यवस्था कशी आहे?
🙏 शेगावला पोहोचल्यानंतर श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भक्तांसाठी कोणत्या मोफत सुविधा उपलब्ध आहेत?
🏨 संस्थानचे भक्तनिवास कसे आहेत?
📍 शेगावमध्ये राहण्याची आणि दर्शनाची व्यवस्था कशी आहे?
💰 संपूर्ण प्रवासासाठी किती खर्च येतो?

अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि माझा संपूर्ण प्रवासाचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे.

जर तुम्हीही मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही भागातून शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.

अशाच प्रवासाच्या आणि महत्त्वाच्या माहितीच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा.

गण गण गणात बोते! 🙏🚩

धन्यवाद! ❤️

Hello Friends! 🙏

In this video, we are taking you along on a beautiful train journey from Mumbai to Shegaon! 🚆

To be honest, this was my first-ever visit to Buldhana district. Until now, I had only heard about the extreme summer heat and cold weather there. But this time, I got the opportunity to visit Shegaon for the divine darshan of Shri Gajanan Maharaj. ❤️🙏

Through this video, I have tried to share as much useful information as possible to help you plan your journey.

In this video, you will get to know:

🚆 Which trains can you take to travel from Mumbai to Shegaon?

🎫 What are the train ticket prices?

🕒 What are the train timings and schedules?

🍱 What food and dining facilities are available during the journey?

🙏 After reaching Shegaon, what free facilities are provided to devotees by Shri Gajanan Maharaj Sansthan?

🏨 How are the Sansthan’s Bhakta Niwas accommodation facilities?

📍 What are the accommodation and darshan arrangements in Shegaon?

💰 What is the total estimated cost of the entire trip?

You will find answers to these and many other important questions, along with my complete travel experience, in this video.

If you are also planning to visit Shegaon for the divine darshan of Shri Gajanan Maharaj from Mumbai or any other part of Maharashtra, this video will surely be helpful for you.

So, watch the video till the end. If you like it, please give it a thumbs up and don’t forget to share it with your friends and family.

Subscribe to our YouTube channel for more interesting travel experiences and informative videos.

Gan Gan Ganat Bote! 🙏🚩

Thank You! ❤️

#MumbaiToShegaon #ShegaonTravel #GajananMaharaj #ShriGajananMaharaj #ShegaonDarshan #MumbaiToShegaonTrain #ShegaonVlog #BuldhanaDistrict #TrainJourney #IndianRailways #ShegaonBhaktaNiwas #GajananMaharajSansthan #TravelVlog #MaharashtraTravel #GanGanGanatBote

Topic Cover In This Video:
Mumbai To Shegaon Travel Vlog
Mumbai To Buldhana Travel Vlog
CSMT To Shegaon Travel Guide
CSMT To Buldhana Travel Guide
Shegaon Gajanan Maharaj Travel Information
मुंबई ते शेगाव रेल्वे प्रवास
मुंबई ते शेगाव कसे जायचे?
श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला चला
मुंबई ते शेगाव संपूर्ण प्रवास
शेगाव प्रवासाचा एकूण खर्च किती?
ट्रेन, भक्तनिवास आणि मोफत सुविधांची माहिती
मुंबई ते शेगाव पहिलाच प्रवास
गजानन महाराज दर्शन आणि संपूर्ण माहिती
Mumbai To Hawrah